
Pm Modi : पंतप्रधान मोदींनी केले वेव्हज समिटचे उद्घाटन, म्हणाले- 'भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रतिभा आहे'
Prime Minister Narendra Modi inaugurated the WAVES summit in Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट वेव्हज 2025 चे उद्घाटन केले.
