
International Temples Convention Expo : आंध्र प्रदेशात आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन आणि एक्स्पो सुरू, तीन राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत.
International Temples Convention Expo : इंटरनॅशनल टेंपल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो (ITCX) 2025 आंध्र प्रदेशमध्ये आजपासून म्हणजेच सोमवार 17 तारखेपासून सुरू होत आहे आणि 19 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.हवन आणि पूजा सुरू झाली.
