
IND Vs NZ : 'सूर्या'चा उदय आणि इशानचा धमाका! भारताचा किवींवर ७ गडी राखून विजय; मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी
•रायपूरमध्ये विक्रमी पाठलाग; सूर्याचे 467 दिवसांनंतर अर्धशतक, तर इशानची न्यूझीलंडविरुद्ध सर्वात वेगवान फिफ्टी; 5 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाची सरशी






