
Gaja Marne : गजा मारणेला निवडणुकीसाठी दोन दिवस पुणे 'प्रवेशा'ची परवानगी! उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; पत्नी जयश्री मारणे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडून रिंगणात
Ajit Pawar Member gaja marne : मोक्का अंतर्गत पुणे बंदी असतानाही मतदानासाठी सवलत; 15 जानेवारीला मतदान आणि 16 ला निकाल, पुण्यात 'गजा'ची एन्ट्री ठरणार चर्चेचा विषय





