
SBI Notice : CJI विचारले- निवडणूक आयोगाला दिलेल्या डेटामध्ये बाँड नंबर का नाही?
शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला नोटीस बजावून उत्तर मागितले.
#

शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला नोटीस बजावून उत्तर मागितले.

CJI म्हणाले, आम्ही SBI चा अर्ज फेटाळत आहोत.