
Sanjay Raut : "66 लोक बिनविरोध येतात, ही कसली निवडणूक?"; संजय राऊतांचा संताप; निवडणूक आयोगाला म्हटले 'पाळीव मांजर'
Sanjay Raut On Election Commission : "जबरदस्तीने माघार, पैशाचा पाऊस आणि तीन नंतरही अर्ज स्वीकारले"; राऊतांचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कार्यालयावर खळबळजनक आरोप





