
Eknath Shinde : ऑपरेशन सिंदूरवर एकनाथ शिंदे म्हणाले- ''खून का बदला खून से'', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Eknath Shinde On Operation Sindoor : एकनाथ शिंदे म्हणाले की, पहलगाममध्ये त्यांच्या पती आणि वडिलांना महिला आणि मुलांसमोर गोळ्या घालून ठार मारण्यात आले.
