
Eknath Shinde Death Threat : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई, आरोपीला अटक
Mumbai Crime Branch Arrested Eknath Shinde Death Threat Caller : मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त दत्त नलावडे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन आरोपींना बुलढाणा पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली आहे.
