
Sanjay Raut : "शिक्षण खातं तो भोंदू बाबा चालवायचा!"; संजय राऊतांचा दीपक केसरकरांवर खळबळजनक आरोप, 9 मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
Sanjay Raut On Dipak Kesarkar : ट्रायडंट हॉटेलमधून बदल्या आणि बढत्यांचे रॅकेट; फडणवीस सरकार उलथवण्यासाठी 'विधी' केल्याचा राऊतांचा दावा

