Pune Fraud News : कर्ज देतो' सांगून फसवणूक; फुगेवाडीतील युवकाला 30 हजारांचा ऑनलाईन गंडा
Pune Latest Fraud News : व्हॉट्सॲप आणि फोनद्वारे संपर्क साधून अनोळखी व्यक्तीने कागदपत्रे घेतली ; फिर्यादीच्या संमतीशिवाय त्यांच्या नावावरच 27 हजारांचे कर्ज घेतले
#