
Mumbai Police: दादर रेल्वे स्टेशनवर अर्शद अली शेखचा मृतदेह बॅगेत सापडल्याप्रकरणी मोठा खुलासा, पत्नीला अटक
Mumbai Police Arrested Dadar Railway Murder : आरोपीने पोलिसांना सांगितले की, मृताची पत्नी रुक्सना हिचे पतीचा मित्र आणि आरोपी जय चावडा याच्यासोबत प्रेमसंबंध होते आणि त्यातूनच हा खून झाला.
