
Mumbai Corona Update : राज्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव! 84 नव्या रुग्णांसह एकूण आकडा 681 वर
• मुंबईत सर्वाधिक 32 रुग्ण; पुणे, ठाणे व कोकणातही वाढती नोंद
#

• मुंबईत सर्वाधिक 32 रुग्ण; पुणे, ठाणे व कोकणातही वाढती नोंद

Maharashtra COVID 19 Positive Patient: आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी महाराष्ट्रात कोविड-19 संसर्गाचे 26 रुग्ण आढळले असून, या वर्षी एकूण रुग्णांची संख्या 132 झाली आहे.