
Worli hit And Run : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेच्या नेत्याने मुलाचा…', वरळी हिट अँड रन प्रकरणाबाबत जयंत पाटील यांचा मोठा आरोप
Worli hit And Run : राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, मुंबईतील वरळी येथे हिट अँड रनची गंभीर घटना घडली आहे.
