
ठाणे : 25.88 लाख रुपयांचा एमडी (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ जप्त, दोघांना अटक
Thane Police Arrested Drug Seller : डोंबिवलीतील मानपाडा परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना आरोपीस अटक करण्यात आले.
#

Thane Police Arrested Drug Seller : डोंबिवलीतील मानपाडा परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना आरोपीस अटक करण्यात आले.

Thane Fake SBI Bank Fraud : एसबीआयचा प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगून मदत करतो असे आमिषाने एका महिलेची 7 लाख 50 हजारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस समोर आला आहे.