
Manoj Jarange Patil : "तू वाळूचोर-दारूवाल्यांचा नेता!" भुजबळांचा हल्ला; जरांगेंचा पलटवार: "तुला अकलेची कुवत कळली, घेतो का माझी शाळा?"
Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या जीआरनंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी; 'गुप्त बैठकी'च्या दाव्यावरून छगन भुजबळ संतापले





