
Navi Mumbai MIDC Fire : तुर्भे एमआयडीसीत भीषण आग! 'रेशमा केमिकल्स' कंपनीला आगीचं जबर नुकसान
•सकाळच्या सुमारास लागलेल्या आगीत ज्वालाग्राही रसायनांमुळे आगीने घेतलं उग्र रूप
#

•सकाळच्या सुमारास लागलेल्या आगीत ज्वालाग्राही रसायनांमुळे आगीने घेतलं उग्र रूप

नवी मुंबईतील पावणे येथे रस्त्यावर भीषण आग, अग्निशमन दलाने विझवल आग नवी मुंबईत एका रासायनिक कारखान्याला आग लागली आहे .