
Khichdi Scam : खिचडी घोटाळ्यात 8 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल, उद्धव ठाकरेंच्या जवळच्या सहकाऱ्याचेही नाव समाविष्ट
Mumbai Covid Khichdi Scam : मुंबईत कोविड साथीच्या काळात बीएमसीच्या खिचडी वितरण योजनेत 14.57 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी किल्ला न्यायालयात 8 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
