
मालेगाव प्रकरणी माजी Pragya Thakur : खासदार प्रज्ञा ठाकूर यांना मोठा दिलासा, न्यायालयाने वॉरंट रद्द केले
Pragya Thakur Bomb Blast Case : 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात प्रज्ञा ठाकूर गुरुवारी न्यायालयात हजर झाली आणि जामीन वॉरंट रद्द करण्याची विनंती करणारा अर्ज तिच्या वकिलामार्फत केला.
