
BJP Kirit Somaiya News : 2019 चा 'तो' अपमान विसरलो नाही! - किरीट सोमय्यांची भाजप नेत्यांवर जाहीर खदखद, 'बांगलादेशीमुक्त मुंबई' हेच सर्वात मोठे पद
BJP Kirit Somaiya News: "मला सभागृहातून बाहेर काढणाऱ्या त्या भाजप नेत्याला कधीही माफ करणार नाही." - सोमय्यांचा अप्रत्यक्षपणे सुधीर मुनगंटीवारांवर निशाणा; "कोणत्याही पदाची गरज नाही, मी पक्षासाठी हजारो पटीने काम करतोय."
