
Bihar Election : बिहारमध्ये 'डबल इंजिन' सरकारवर शिक्कामोर्तब! उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आनंद
Ajit Pawar And Eknath Shinde On Bihar Election : एनडीएला २०० हून अधिक जागांवर आघाडी; शिंदे यांच्या प्रचारसभा घेतलेल्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित








