मुंबईBata Store Fire Chembur : चेंबूरमधील बाटाच्या दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान•सोमवारी पहाटे लागलेल्या आगीत शोरुममधील सर्व सामान जळून खाक, जीवितहानी नाही११ ऑगस्ट, २०२५