
Ajit Pawar : बारामतीच्या जागेवर अजित पवारांचा मोठा दावा, मतदानापूर्वीच केला अंदाज
Ajit Pawar On Baramati Vidhan Sabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले की, बारामती मतदारसंघातून मी एक लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी होणार आहे.

