
CM Eknath Shinde: बांगलादेशात अडकलेले महाराष्ट्राचे विद्यार्थी, त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याशी चर्चा केली
Chief minister of Maharashtra Eknath Shinde had a telephonic discussion with India's foreign minister S Jaishankar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बांगलादेशातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत, कारण महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि अभियंते तेथे अडकले आहेत.

