
Jishan Siddique : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दीकी यांना धमकी देणाऱ्याला अटक
Jishan Siddique News : दाऊदच्या नावावर 10 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप; पोलिसांकडून गुन्हेगारी टोळीशी संबंधाचा तपास सुरू
#

Jishan Siddique News : दाऊदच्या नावावर 10 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप; पोलिसांकडून गुन्हेगारी टोळीशी संबंधाचा तपास सुरू

Sanjay Raut On Baba Siddiqui Murder : झीशान सिद्दीकी यांनी सांगितले की त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी त्यांच्या डायरीत भाजप नेते मोहित कंबोजचा उल्लेख केला होता.

Zishan Siddiqui News : वांद्रे पूर्व मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने वरुण देसाई यांना तिकीट दिले आहे.

Pappu Yadav on Lawrence Bishnoi : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी खासदार पप्पू यादव यांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला उघडपणे धमकी दिली आहे.

Baba Siddiqui Murder : बाबा सिद्दीकीच्या हत्येतील आरोपींनी दावा केला आहे की, त्यांना दोघांनाही एकत्र मारण्याचे आदेश मिळाले होते.