
Aviation News‘उडान’साठी २८,८४० कोटींची गुंतवणूक होणार
नवी दिल्ली, महाराष्ट्र मिरर Aviation News: प्रादेशिक हवाई संपर्क योजना ‘उडान’ च्या पुढील टप्प्याची प्रभावी, वेळेत आणि परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारे, भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), डिजीसीए (DGCA), विमान कंपन्या, विमानतळ संचालक आणि इतर सर्व संबंधित भागधारकांनी समन्वयाने काम क
