
Aditya Thackeray : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' महाराष्ट्रात बंद होणार का? आदित्य ठाकरेंच्या दाव्यावरून उपस्थित झालेले प्रश्न
Aditya Thackeray On Ladki Bhain Yojana : आदित्य ठाकरे यांनी दावा केला की सरकार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून लाखो महिलांना वगळण्याचा विचार करत आहे.
