
Arvind Kejriwal Case Update : केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
•Arvind Kejriwal Case Update यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
