Arif Shaikh : छोटा शकीलचा मेहुणा आरिफ शेखचा मृत्यू, टेरर फंडिंग प्रकरणात अटक
अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा याचा मेहुना असलेला Arif Shaikh उर्फ भाईजानची प्रकृती खालावल्याने त्याला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
#