
ACB Trap News : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 35 हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
Anti Corruption Bureau Sambhaji Nagar Arrested Police Officer : छत्रपती संभाजीनगर 35 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकास एसीबीने रंगेहाथ पकडले आहे.













