
Ratnagiri Bribe News : रत्नागिरी पाटबंधारे विभागात 'एसीबी'चा मोठा दणका! 2 लाखांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंत्यासह लिपिक जाळ्यात
• कपात केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी मागितली होती 3.40 लाखांची लाच; रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई















