
Dhananjay Munde : अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात फूट? बीडच्या अजित पवार यांच्या दौऱ्यावर मुंडे यांची गैरहजेरी मुलीच्या फॅशन शोमध्ये उपस्थिती
•राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना नुकताच मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
#

•राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना नुकताच मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

• राष्ट्रवादीचे नेते बाबुराव चांदेरे यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

•बारामती विधानसभेच्या निवडणुकीत काका अजित पवार यांच्याकडून एक लाखांहून अधिक मतांनी पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे पराभूत उमेदवार युगेंद्र पवार Yugendra Pawar यांनी मतमोजणीसाठी अर्ज केला आहे.

•उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राजकुमार बडोलेचा पक्षप्रवेश