
Ajit Pawar : निरोप जनसामान्यांच्या नेत्याला! 'अजितदादा अमर रहे'च्या घोषणांनी बारामती दुमदुमली; थोड्याच वेळात 'अग्निडाग', सुनेत्रा वहिनींचा शोक अनावर
Ajit Pawar Latest News : तिरंगा ध्वज पुत्र जय पवारांकडे सुपूर्द; अमित शाह आणि राज्य मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अखेरची मानवंदना

