
Actor Dharmendra : बॉलिवूडचा 'ही-मॅन' हरपला! सुपरस्टार धर्मेंद्र यांचे निधन!
Legendary Bollywood actor Dharmendra dies at 89 : सहा दशके सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; सिनेसृष्टी शोकसागरात!
#

Legendary Bollywood actor Dharmendra dies at 89 : सहा दशके सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; सिनेसृष्टी शोकसागरात!

Sharad Pawar On Dharmendra : शरद पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे वाहिली आदरांजली; म्हणाले, 'शोले'मधील 'वीरू' आजही घनिष्ठ मैत्रीचं प्रतीक म्हणून अधिराज्य गाजवतो!