
#
ACB Action Mode On


Panvel Bribe News : पनवेलचा ‘खाकी’ खाक्यात! लाच घेताना पनवेलचा पोलीस उपनिरीक्षक रंगेहाथ गजाआड!
•Panvel Police Sub-Inspector caught red-handed while taking bribe वडिलांना अटक टाळण्यासाठी 1 लाखाची मागणी; 50 हजार घेताच एसीबीने रंगेहाथ पकडलं!

Shahpur Bribe News : उपसरपंच ACBच्या जाळ्यात; 'या' कामासाठी मागितलेली 30 हजारांची लाच
•30 हजारांची लाच स्वीकारताना, खर्डी, तालुका शहापूर येथील उपसरपंचास रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Bribe News : वाळू वाहतुकीवर कारवाई ना करण्याकरिता लाखाची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी एसीबीच्या सापळ्यात
•तक्रारदारास त्याच्या हायवा ट्रकने वाळू वाहतूक करताना पकडले होते.

Thane Crime News : आदिवासी विभागातील दोन लाचखोर लिपिक ACBच्या जाळ्यात
• राज्यात लाचखोर अधिकाऱ्यांवर धडक कारवाई सुरू असून आज आदिवासी विभागाच्या दोन लिपिकाला अटक करण्यात आली आहे.









