
Mumbai GRP Consatable News : मुंबईच्या ट्रेनच्या गर्दीने पोलिसाचा घेतला बळी, ट्रेनमधून पडून जीआरपी कॉन्स्टेबलचा मृत्यू
Railway police constable died after falling from an overcrowded train in Mumbai : समित ज्ञानेश्वर गोंदके असे मृत पोलीस हवालदाराचे नाव असून तो अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात तैनात होता.
