
Sanjay Nirupam : मुख्यमंत्री कोण होणार…', स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या वक्तव्यावर संजय निरुपम म्हणाले.
Sanjay Nirupam On Swami Avimukteshwaranand : शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सोमवारी मातोश्रीवर जाऊन तेथून परतल्यानंतर प्रसारमाध्यमांना दिलेल्या विधानावर शिंदे गटाच्या शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.






