
Shivsena UBT News : राज्यात स्त्री शक्ती कायदा लागू करा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ची मागणी…
पनवेल जितिन शेट्टी : सन २०२३ मध्ये राज्यात महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचारांचा विचार करता राज्यात बलात्कारांच्या ७,५२१ घटना, अपहरणाच्या ९,६९८ घटना, हुंडाबळीच्या १६९ घटना, नातेवाईकांकडून क्रूर पद्धतीने त्रासाच्या ११,२२६ घटना, विनयभंग, लैंगिक अत्याचार १७,२८१ घटना घडल्या आहेत.
