
Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत 200 जागांवर एकमत, शरद पवारांचा दावा
Sharad Pawar speaks on Maharashtra assembly election 2024 : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी दावा केला की, महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये 200 जागांवर जागा वाटपात संदर्भात एक मत झाले आहे.
