
IPS Sanjay Verma : आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
Sanjay Verma appointed as Director General of Police of the state : संजय वर्मा हे 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
#

Sanjay Verma appointed as Director General of Police of the state : संजय वर्मा हे 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

Mumbai Police Arrested Gun Supplier : आंतरराज्यीय स्तरावर बेकायदेशीर शस्त्राचे विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी केले अटक, आठ आधुनिक पिस्तूल 138 जिवंत काडतुसे जप्त, पोलिसांनी आरोपीकडून मोठा शस्त्रसाठा केला जप्त,

•Mega Block News मध्य रेल्वे वरील प्रवाशांसाठी दिलासा मिळाला असून उद्या (21 एप्रिल) मेगाब्लॉक नाही, तर पश्चिम रेल्वेवर सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक

•उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या भारत न्याय जोडो यात्रेदरम्यान भाजपावर कडाडून टीका केली होती त्यानंतर भाजपकडूनही उद्धव ठाकरे यांचा समाचार घेण्यात आला

•कोस्टल रोडच्या (छत्रपती संभाजी महाराज) पहिल्या टप्प्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

•तब्बल 270 शासकीय आदेश काढण्यात आले आहेत