
Panvel News : बेथ एन प्रार्थनालय येथे हल्ला करण्यासाठी आलेल्या दोघा जणांपैकी एकाला केले ठार तर एकाला घेतले ताब्यात
पनवेल : पनवेल शहरातील टपाल नाका येथील बेथ एन प्रार्थनालयामध्ये काही अज्ञात इसम शस्त्र घेवून हल्ला करण्याच्या उद्देशाने आतमध्ये घुसल्याची माहिती आज सकाळी पनवेल शहर पोलिसांना मिळताच क्युआरटी पथकाने सदर ठिकाणी जावून अत्यंत शिताफीने एका इसमास ठार मारुन तर त्याच्या सहकार्यास जीवंत पकडून ताब्यात घेतले आह
