
Navi Mumbai Sex Racket : नवी मुंबईतील एका लॉजमध्ये चालत होतं सेक्स रॅकेट, पोलिसांनी केला पर्दाफाश, महिलेची सुटका
Navi Mumbai Police Busted Sex Racket : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे बेस्ट वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी नवी मुंबईच्या सेक्स रॅकेटचा केला पर्दाफाश, नेरूळ नंतर आता वाशीतही कारवाई ऑटो रिक्षा चालकाला घेतले ताब्यात
