PM Modi Thane Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात!
PM Modi Thane Visit : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून 5 ऑक्टोंबरला ठाण्यात, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
#