
Physics Wallah Vidyapeeth Coaching Center Thane : फिजिक्सवालाने ठाण्यात ऑफलाइन विद्यापीठ सेंटर सुरु केले
ठाणे :- फिजिक्सवाला (पीडब्ल्यू) Physics Wallah Vidyapeeth Coaching Center Thane या भारतातील आघाडीच्या एड-टेक व्यासपीठाने ठाणे, मुंबईमध्ये त्यांचे तिसरे तंत्रज्ञान-सक्षम विद्यापीठ सेंटर लाँच केले आहे, ज्यामधून भारतभरात शैक्षणिक हब्स स्थापित करण्यासह विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक सुलभपणे उ
