
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न
CM Eknath Shinde At Pandarpur : पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.
#

CM Eknath Shinde At Pandarpur : पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.

पुणे :- बारामती लोकसभा Baramati Lok Sabha Election जागेवरून अपक्ष म्हणून उभे राहणार असल्याचे जाहीर करणारे शिंदे गटाचे नेते माजी आमदार विजय शिवतारे यांना पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल केले आहे.माजी आमदार विजय शिवतारे हे सध्या डायलिसिसच्या प्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.