
Navi Mumbai News : तळोजा पोलिसांच्या धडक कारवाईत महामार्गावर लुटमार करणारे दोन सराईत गुन्हेगार गजाआड
पनवेल : ओला, उबेर कार किंवा रिक्षा भाडे तत्वावर ऑफलाईन बुक करून निर्जनस्थळी लघवीच्या बहाण्याने उतरुन संबंधित चालकाच्या गळ्यावर चाकून ठेवून गाडीचा ताबा घेवून गाडीसह त्याल लुटून पळून जाणार्या दोघा सराईत गुन्हेगारांना तळोजा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून आतापर्यंत 4 गुन्हे उघडकीस करण्यात आ
