
Mumbai Business News : रेवफिनची ब्ल्यूव्हील्झ आणि कल्याणी पॉवरट्रेनसोबत हातमिळवणी
मुंबई : रेवफिन Revfin या भारतातील शाश्वत गतीशीलतेमध्ये निपुण असलेल्या अग्रगण्य डिजिटल लेण्डिंग प्लॅटफॉर्मने भारतीय लॉजिस्टिक्स क्षेत्रात रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक ट्रक्स retrofitted electric trucks लाँच करण्यासाठी भारत फोर्ज लिमिटेडची इलेक्ट्रिक मोबिलिटी शाखा कल्याणी पॉवरट्रेन लि.
