
Aditya Thackeray Eknath Shinde Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकाला पोहोचले तेव्हा आदित्य ठाकरे उभेही राहिले नाहीत!
Aditya Thackeray Eknath Shinde Video: मुंबईतील रस्त्यांच्या कामातील अनियमिततेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांनी आमदारांची बैठक बोलावली होती.
