मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Zeeshan Siddique : "तुम कहां जाओगे दुनिया में अंधेरा करके"झीशान सिद्दीकीने वडिलांची आवडती कविता शेअर केली

Zeeshan Siddique Share A Poetry On Social Media : राजकारणातील एक मोठे नाव बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी शोकसागरात बुडाला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Zeeshan Siddique : "तुम कहां जाओगे दुनिया में अंधेरा करके"झीशान सिद्दीकीने वडिलांची आवडती कविता शेअर केली

Zeeshan Siddique Share A Poetry On Social Media : राजकारणातील एक मोठे नाव बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी शोकसागरात बुडाला आहे. त्याने वडिलांची आवडता शेर सोशल मीडियावर शेअर केली आहे.

मुंबई :- माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी Baba Siddique Murder यांच्या हत्येचा तपास सुरू आहे. वडिलांच्या जाण्याने त्यांचा मुलगा आणि आमदार झीशान सिद्दीकीला Zeeshan Siddique धक्का बसला आहे.

बाबा सिद्दीकी यांची एक आवडता शेर सोशल मीडियावर शेअर करून झीशान सिद्दीकीने त्या लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.ज्याने त्याच्या डोक्यावरून बापाची सावली हिसकावून घेतली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले,''पापा की पसंदीदा शायरियों में से एक- "हम तो दरिया हैं, समुंदर में मिल जायेंगे, तुम कहां जाओगे दुनिया में अंधेरा करके.''

याआधी रविवारी (20 ऑक्टोबर) झीशान सिद्दिकी यांनी लिहिले होते, उन्होंने मेरे पिता को चुप करा दिया लेकिन वे भूल जाते हैं कि वह एक शेर थे और मैं उनकी दहाड़ को अपने भीतर रखता हूं. उनकी लड़ाई को अपनी रगों में रखता हूं. वह न्याय के लिए खड़े रहे, बदलाव के लिए लड़े और अटूट साहस के साथ तूफानों का सामना किया.''

माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास वांद्रे येथील निर्मल नगर परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.

हेही वाचा: Breaking News : खेड शिवापुर टोल नाक्यावर पाच कोटीची रोकड जप्त, निवडणूक अधिकारी आणि पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

हेही वाचा: Pune Crime News : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-6 कारवाई ; गावठी हातभट्टीची दारु तयार करणारे दोन अड्डे उध्वस्त

शेअर करा