मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Yogesh Kadam : महाराष्ट्र दिनानिमित्त खेडमध्ये ध्वजारोहण; गृह राज्यमंत्री योगेश कदम काय म्हणाले?

• महाराष्ट्र दिनानिमित्त खेड येथील तहसील कार्यालयात ध्वजारोहण समारंभ पार पडला.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Yogesh Kadam : महाराष्ट्र दिनानिमित्त खेडमध्ये ध्वजारोहण; गृह राज्यमंत्री योगेश कदम काय म्हणाले?

•महाराष्ट्र दिनानिमित्त खेड येथील तहसील कार्यालयात ध्वजारोहण समारंभ पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री माननीय योगेश कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

रत्नागिरी :- दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त खेड येथील तहसील कार्यालयात ध्वजारोहण समारंभ पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री माननीय योगेश कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

छायाचित्रे · 1/3

Arrow Keys ⟵ ⟶

यावेळी त्यांनी उपस्थित सरकारी अधिकाऱ्यांचे स्वागत केले आणि महाराष्ट्राच्या सामाजिक आणि प्रशासकीय प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.

ध्वजारोहण समारंभानंतर मंत्री योगेश कदम यांनी खेड येथील स्थानिक पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिस ठाण्यातील विविध विभागांची पाहणी केली.त्यांनी विशेषतः सायबर सेल आणि स्वच्छता व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला. पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी कामकाज, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा आणि तक्रारींचे निवारण यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली.

राज्यमंत्री योगेश कदम यांच्या या भेटीमुळे स्थानिक प्रशासनाला सकारात्मक चालना मिळाली आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेप्रती सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली आहे.

हेही वाचा: PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

शेअर करा