मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Worli Hit And Run Case : मुंबई हिट अँड रन आरोपी अद्याप फरार, पोलिसांची चार पथके शोधात, वडिलांसह दोघांना अटक

Mumbai Police On Hit And Run Case : मुंबईत कार अपघाताने घेतला एका महिलेचा जीव.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Worli Hit And Run Case : मुंबई हिट अँड रन आरोपी अद्याप फरार, पोलिसांची चार पथके शोधात, वडिलांसह दोघांना अटक

Mumbai Police On Hit And Run Case : मुंबईत कार अपघाताने घेतला एका महिलेचा जीव. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपी पित्याला अटक केली असली तरी मुलगा अद्याप फरार आहे.

मुंबई :- हिट अँड रन (Worli Hit And Run Case) प्रकरणातील आरोपी मिहीर (Mihir Shah) अजूनही पोलिसांच्या (Mumbai Police) आवाक्याबाहेर आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत आरोपीचे वडील राजेश शहा (Rajesh Shah) यांच्यासह दोघांना अटक केली आहे.या दोघांनाही पोलीस आज न्यायालयात हजर करणार आहेत. मुंबईत हिट अँड (Mumbai Hit And Run Case) रनमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. महिला पतीसोबत जात असताना मागून येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारने तिला धडक दिली. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, कोणालाही सोडले जाणार नाही. Mumbai Hit And Run Case

मुंबईतील वरळी परिसरात (Mumbai Worli Area) रविवारी पहाटे पतीसोबत स्कूटरवरून जात असलेल्या एका महिलेला बीएमडब्ल्यू कारने धडक दिली. कावेरी नाखवा (45 वर्ष) या पती प्रदीपसोबत ॲनी बेझंट रोडवरून जात असताना पहाटे 5.30 च्या सुमारास कारच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, घटनेनंतर आरोपी – कार चालवत असलेल्या राजेश शाह आणि दुसरा राजर्षी राजेंद्र सिंह बिदावत यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. Mumbai Hit And Run Case

हेही वाचा: Worli hit And Run : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेच्या नेत्याने मुलाचा…', वरळी हिट अँड रन प्रकरणाबाबत जयंत पाटील यांचा मोठा आरोप

हेही वाचा: Worli Car Accident : वरळी कार अपघात : भरधाव वेगात असलेल्या BMW ने महिलेचा धडक, महिलेला डॉक्टरांनी केले मृत घोषित

शेअर करा